Posts

Showing posts from August, 2020

पालेभाज्या

*☆ काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.....* १.]   *कोथिंबीर* :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे. २.]   *कढीलिंब* ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.  ३.]   *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.  ४.]  *माठ*  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.  ५.]  *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.  ६.]   *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.   ७.]   *अळू*  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस ल...

लवंग

*केवळ लवंग देखील हरवू शकते "संक्रमणाला"* शुक्रवार दिनांक 29 मे 2020 ( मूळ पोस्ट 29 मार्च 2020 ) निसर्गाने दिलेले सोपे औषध" लवंग '' फ्लू, मलेरिया, इन्फ्लुएंझा, टायफाईड, टीबी इत्यादी नंतर बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, आणि आताचे लेटेस्ट संक्रमण. यासारख्या हजारो प्रकारच्या संक्रमित होणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी "लवंग" हा रामबाण पर्याय आहे. संक्रमित होणारे रोग प्रथम रोग्याच्या सेन्सर्स म्हणजे स्पर्श आणि ज्ञानेंद्रियांना ताब्यात घेतात त्यातील महत्त्वाचे नाक कान घसा डोळे आणि मेंदू हे मनुष्याला वस्तूंचे आणि परिस्थितीचे ज्ञान करून देणारे अवयवच वरील रोगांचे रोगजंतू प्रथम ताब्यात घेतात त्यावर हल्ला चढवतात आणि नंतर रक्तात संक्रमित होऊन हृदय व इतर चेतासंस्था अनियमित करतात. त्यामुळे संपूर्ण शरीर बाधित होऊन चांगला माणूस रोगग्रस्त होऊन आडवा होतो. या सगळ्या प्रोसेस मध्ये सामान्य माणसाला एक अशी गोष्ट हवी असते की जी जिभेवर ठेवून केवळ तोंडात धरली असता रोगजंतूना कान नाक घसा डोळे आणि मेंदू या अवयवांवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. ती जादुई औषधी आहे "लवंग" लवंग ही ...